Ranbir Kapoor  Dainik Gomantak
Image Story

रणबीर कपूरने बर्फीसह 'या' 5 चित्रपटांनी जिंकले चाहत्यांचे मन

बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरने आपल्या अभिनयाने चाहत्यांचे मन जिंकले आहेत.

दैनिक गोमन्तक
barfi

हा चित्रपट 2012 मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये रणबीर कपूर प्रियंका चोप्रासह मुख्य भूमिकेत होता.

yeh jawaani Hai deewani

हा चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामधील रणबीरच्या अभिनयाची खूप कौतुक केले गेले होते.

ye dil hai mushkil

या चित्रपटामध्ये रणबीर अनुष्का आणि ऐश्वर्या राॅय या अभिनेत्रीसह मुख्य भूमिकेत होता. हा चित्रपट 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता.

Rockstar

हा चित्रपट 2011 मध्ये प्रदर्शित झाला असून रणबीरने या चित्रपटामध्ये जबरदस्त अभिनय केला आहे.

Raajneeti

हा चित्रपट 2010 मध्ये प्रदर्शित झाला या चित्रपटांमध्ये त्याने एक राजकीय नेत्यांची भूमिका साकारली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

Goa School Closed: गोव्याला मुसळधार पावसाने झोडपले; शुक्रवारी शाळांना सुट्टी जाहीर

SCROLL FOR NEXT