रक्षाबंधनासाठी बाजारपेठा सज्ज Dainik Gomantak
Image Story

गोव्यात रक्षाबंधनसाठी बाजारपेठा सज्ज

रक्षाबंधन काही दिवसांवर येऊन ठेपले असताना बाजारात मोठी गर्दी पहायला मिळते आहे,

दैनिक गोमन्तक

रक्षा बंधन हा सन भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत महत्वाचा सन असुन, बहीन भावांच्या प्रेमाचा हा सन आहे.

गोव्यात रक्षाबंधनसाठी बाजारपेठा सज्ज

रक्षा बंधनासाठी गोव्यातील बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत.

गोव्यात रक्षाबंधनसाठी बाजारपेठा सज्ज

बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमणात राख्या उपलब्ध झाल्याने महिलांनी मोठ्या प्रमाणात बाजारात खरेदीसाठी गर्दी केल्याचे पहायला मिळते आहे.

गोव्यात रक्षाबंधनसाठी बाजारपेठा सज्ज

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: कासवाडा- तळावली येथे घरावर कोसळले वडाचे झाड

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

Shani Budh Vakri: शनि-बुध ग्रहांचा राशीबदल 'या' तीन राशींसाठी भाग्यकारक; धनलाभ ते प्रेमविवाहापर्यंत संधींचे दार उघडणार

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

SCROLL FOR NEXT