* राखीच्या दिवशी तुम्ही तुमच्या बहिणीला दागिन्याचा बॉक्स गिफ्ट म्हणून देऊ शकता 
Image Story

Raksha Bandhan 2021: राखीपौर्णिमेला बहिणींना द्या 'हे' स्पेशल गिफ्ट

राखीपौर्णिमेनिमित्य बाजारात विविध प्रकारचे गिफ्ट पाहायला मिळतात. या दिवशी बहिणीला काय गिफ्ट (Gift) द्यावे हा प्रश्न सर्वच भावांना पडतो. चला तर जाणून घेऊया खास गिफ्ट आइडियाबद्दल

दैनिक गोमन्तक
जर तुमची बहीण काम करत असेल तर तिला ट्रेडी हॅंडबॅग, वॉच, यासारखे गिफ्ट देवू शकता.
जर तुमची बहीण वर्क फ्रॉम होम करत असेल तर आरामदायी ऑफिस सेटअप तयार करू देऊ शकता.
सध्या स्मार्ट वॉच खूप ट्रेंडमध्ये आहे. त्यामुळे गिफ्ट देण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
मेकअप करायला सर्वच मुलींना आवडते. त्यामुळे तुम्ही तुमच्या बहिणीला मेकअप किट गिफ्ट म्हणून नक्कीच देऊ शकता.
तुमची बहीण फॅशन ट्रेंड फॉलो करत असेल तिला एक सुंदर ड्रेस गिफ्ट म्हणून देवू शकता.
साडी ही प्रत्येक महिलांसाठी अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे तुम्ही विवाहित बहिणीला साडी गिफ्ट म्हणून देवू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT