Rahul Bajaj Dainik Gomantak
Image Story

Rahul Bajaj Passed Away: बजाज ग्रुपचा आधारस्तंभ हरवला

भारतातील प्रसिध्द उद्योगपती राहुल बजाज यांचे आज पुण्यात निधन झाले.

Puja Bonkile
Rahul Bajaj

ज्येष्ठ उद्योगपती बजाज ग्रुपचे डॉ. राहुल बजाज यांचे पुण्यात निधन

Rahul Bajaj

83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा स्वास घेतला

Rahul Bajaj

बजाज समूहाला नावारूपाला आणण्यात योगदान दिले

Rahul Bajaj

2001 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता.

Rahul Bajaj

राहुल बजाज हे बजाज ग्रुपचे आधारस्तंभ होते

Rahul Bajaj

ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज पुरस्कार स्वीकारतांना

Rahul Bajaj

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या सोबत चर्चा करतांना राहुल बजाज

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेट ऑस्ट्रेलियानेच रचला होता कट? दोषी कोण हे आधीच ठरलं होतं, सँडपेपर प्रकरणावर वॉर्नरचा खुलासा; म्हणाला, "स्टार्क, हेझलवूड अन् लायनची चौकशीच झाली नाही!"

Road Accident: नुवे चर्चजवळ 2 दुचाकींची समोरासमोर धडक; उपचारादरम्यान एकाचा मृत्यू, दुसरा जखमी

Government Employees NFSA Benefits: सरकारी नोकरी असूनही स्वस्त धान्याची हाव? तब्बल 1.82 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांची नावं रेशन कार्ड यादीत; रेल्वे बोर्डाकडून चौकशीचे आदेश

Preschool Assistants Protest: महिन्याला केवळ 10 हजार रुपये वेतन; पूर्व प्राथमिक मदतनीसांचा सरकारविरोधात एल्गार, कारकुनांप्रमाणे सुविधा देण्याची मागणी

Konkani Drama Competition: कोकणी नाट्यस्पर्धांचा रंग का फिका पडतोय? 4 वर्षांत सहभागी संस्थांची संख्या 24 वरून 13 वर; प्रेक्षकांचीही पाठ

SCROLL FOR NEXT