Priyanka Gandhi in Goa Dainik Gomantak
Image Story

गोव्यात प्रियंका गांधींची जाहीर सभेतून भाजपवर जहरी टीका

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी गोव्यात दाखल झाल्या असून त्यांनी जनतेशी संवाद साधला आहे.

दैनिक गोमन्तक
Priyanka Gandhi in Goa

माजोर्डा येथील आयोजित सभेत त्यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्व. लता मंगेशकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

Priyanka Gandhi in Goa

गोव्यातील लोकांनी कॉंग्रेस पार्टीला एक संधी द्यावी. आम्ही गोव्याच्या विकासासाठी दिवस रात्र काम करू. आम्हाला गोवा परत एकदा गोमंतकीयांच्या हातात द्यायचा आहे, असे असे त्या यावेळी म्हणाल्या.

Priyanka Gandhi in Goa

त्या म्हणाल्या, कोरोना, नोटाबंदी आणि जीएसटीमुळे राज्यातील लघु व मध्यम व्यवसायांना प्रचंड नुकसान झाले आहे. यांना सरकारकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. या व्यवसायांना परत उभे करणे गरजेचे आहे. कॉंग्रेस पार्टी यावर काम करेल.

Priyanka Gandhi in Goa

गोव्यातील माजोर्डा येथे आयोजित सभेत प्रियंका गांधींनी भाजप सरकारवर शरसंधान साधलं. भाजपसाठी गोवा ही फक्त त्यांची ग्रीड पूर्ण करण्यासाठी आहे. त्यांना आणि त्यांच्या उद्योजक मित्रांना फायदा करुन घेण्यासाठी भाजपचे प्रयत्न असतात, अशा शब्दात प्रियंका गांधींनी भाजप नेत्यांचा समाचार घेतला.

Priyanka Gandhi in Goa

'कॉंग्रेस पार्टी सत्तेत आल्यास सरकारी नोकऱ्यांमद्धे 30% जागा महिलांसाठी आरक्षित केल्या जातील. मडगाव (Margao) आणि पणजीत वर्किंग वुमन्स हॉस्टेल उभारण्यात येईल. याचबरोबर न्याय योजनेतून गरीब कुटुंबाला महिन्याकाठी 6 हजार देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी केले. शिवाय महिलांनी जास्तीत जास्त प्रमाणात राजकारणात यावे, असे मतदेखील त्यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Shipyard Jaigad Project: जयगडकडे 660 एकरवर अत्याधुनिक जहाजबांधणी प्रकल्प; वास्कोत अडथळे, गोवा शिपयार्डचा मोर्चा, जर्मन कंपनीकडे सल्लागाराची धुरा

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

SCROLL FOR NEXT