Nick Jonas and Priyanka Chopra Easter Celebration Instagram /@Priyanka
Image Story

प्रियांका चोप्राने निकसह शेअर केले 'ईस्टर सेलिब्रेशन' चे खास क्षण

प्रियांका चोप्राने 'ईस्टर सेलिब्रेशन' चे काही खास फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

दैनिक गोमन्तक
Nick Jonas and Priyanka Chopra

बॉलीवुडमधील् प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राने निक जोनससह 'इस्टर सेलिब्रेशन'चे काही सुंदर फोटो टीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केले आहेत.

Nick Jonas and Priyanka Chopra

प्रियंका या फोटोमध्ये पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला असून निकने रंगीत टी-शर्ट परिधान केले आहे. दोघानीही सनग्लासेस लावले आहेत.

Priyanka Chopra

प्रियंकाणे एक सुंदर सेल्फी शेअर केली आहे.

Priyanka Chopra

इस्टर बनी कानांची सजावट असलेल्या कप केकचाही फोटो शेअर केला आहे.

Nick Jonas and Priyanka Chopra

प्रियंकाने फोटो शेअर करत सर्वांना ईस्टरच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Nick Jonas and Priyanka Chopra

इस्टर बनी कानांची सजावट असलेल्या ठिकाणी काढलेले फोटो जोडप्यांनी शेअर केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT