Priyanka Chopra Instagram
Image Story

Priyanka Chopra चा ब्लॅक आणि व्हाइट रफल ड्रेसमधील ग्लॅमरस लुक

प्रियंका चोप्राने पॅरीसमधुन ग्लॅमरस फोटो शेअर केले आहे.

दैनिक गोमन्तक
Priyanka Chopra

प्रियांकाच्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांना वेड लावले आहे.

Priyanka Chopra

पॅरिसमधून प्रियांकाने ब्लॅक अँड व्हाइट रफल गाउनमध्ये शेअर केले आहे.

Priyanka Chopra

प्रियांकाच्या ब्लॅक बॉडीकॉन गाऊनवर डीप प्लंगिंग नेकलाइन रफल डिझायनिंग तिच्या लुकमध्ये भर घालत आहे.

Priyanka Chopra

ग्लोइंग मेकअपने तिचा लूक पूर्ण केला. न्यूड ब्राऊन ग्लॉसी लिपस्टिक, आयलायनर, ब्लशरसह प्रियांकाने तिच्या मेकअपला अल्ट्रा ग्लॅम टच दिला आहे.

Priyanka Chopra

प्रियंकाचा नेकपीसही चाहत्यांना आकर्षित करत आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

Parenting Rules For Children: मुलांना ‘नाही’ म्हणण्याची भीती बाळगू नका; आजची छोटी मर्यादा उद्याची मोठी दुर्घटना टाळू शकते!

Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

Birch By Romeo Lane Fire: लुथरा बंधूंसह अजय गुप्ताचा जामीन रद्द; 2 आठवड्यांत आत्मसमर्पणाचे गोवा हायकोर्टाचे आदेश

Double Murder Case: रक्षाबंधनाच्या तोंडावर रुडकीत दुहेरी हत्याकांड! भावानेच दोन सख्ख्या बहिणींची गोळ्या झाडून केली हत्या; काळजाचा ठोका चुकवणारा थरार

SCROLL FOR NEXT