Priyanka Chopra Vacation Instagram
Image Story

Priyanka Chopra Vacation: प्रियांका चोप्रा शेअर केले जोनाससह बीच व्हॅकेशनचे क्युट फोटो

Priyanka Chopra Vacation Photo: प्रियांकाने तिच्या व्हेकेशनचे सुंदर फोटो शेअर केले आहे.

दैनिक गोमन्तक
Priyanka Chopra Vacation

अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती चाहत्यांसाठी रोज काहीतरी शेअर करत असते. जे त्याच्या चाहत्यांना खूप आवडते. प्रियांकाने तिच्या व्हेकेशनबद्दल चाहत्यांना सांगितले आहे.

Priyanka Chopra Vacation

प्रियांका आणि निक जोनास सुट्टीसाठी बीचवर गेले होते. ज्याचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Priyanka Chopra Vacation

प्रियांका आणि निक समुद्रकिनारी सुट्टीचा आनंद घेत आहेत. दोघांचे फोटो व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये प्रियांका आणि निक खूप मस्ती करताना दिसत आहेत.

Priyanka Chopra Vacation

काही फोटोंमध्ये प्रियांका निकला किस करताना दिसत आहे तर काहींमध्ये ती बिकिनीमध्ये मस्ती करताना दिसत आहे.

Priyanka Chopra Vacation

फोटो शेअर करताना प्रियांकाने लिहिले - आयलँड गर्ल, फोटोडंप. प्रियांकाच्या या फोटोंवर चाहते कमेंटचा वर्षाव करत आहेत.

Priyanka Chopra Vacation

प्रियांका-निकच्या या फोटोंना सेलेब्स आणि चाहते दोघांनाही कमेंटचा वर्षाव करत आहे. काही जण हार्ट इमोजी पोस्ट करत आहेत तर काही प्रियांकाच्या लूकचे कौतुक करत आहेत.

Priyanka Chopra Vacation

बीचवर प्रियांका निवांत क्षणांचा आनंद घेत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT