Priyanka Chopra And Nick Jonas  Instagram/@priyankachopra
Image Story

प्रियांका चोप्रा अन् निकने अद्याप बाळाचं नाव ठेवलं गुपित

बॉलीवुड अभिनेत्री प्रियंका चोप्रा सरोगसीच्या माध्यमातून आई बनली आहे.

दैनिक गोमन्तक
Priyanka Chopra

प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांनी जानेवारी महिन्यात आई-वडील झाले आहे. दोघांना सरोगसीने मुलगी झाली आहे. याची माहिती स्वत: प्रियंकाने सोशल मिडियाच्या माध्यमातून दिली आहे. प्रियंकाने अद्याप बाळाबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.पण आता प्रियंकाची आई मधू चोप्राने तिच्या नातवाबद्दल बोलले आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान मधू चोप्राने आजी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. असे काहीसे झाले की मधुच्या क्लिनिकला 14 वर्षे पूर्ण झाली. यावेळी मधु यांनी आपल्या नातीबद्दल सांगितले.

Priyanka Chopra And Nick Jonas

मधू म्हणाल्या, आजी झाल्याचा मला आनंद आहे. तेव्हापासून आजपर्यंत मी आनंदी आहे. माझ्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असते. मधू यांना बाळाच्या नावाबद्दल विचारले असता, त्यांनी अद्याप नाव ठेवले नाही, असे सांगितले. जेव्हा पंडितजी नाव सांगतील तेव्हा आम्ही नाव ठेवू.

Priyanka Chopra

बाळाची घोषणा करतांना प्रियंकाने लिहिले की, आम्हाला हे सांगताना खूप आनंद होत आहे की, निक आणि मी सरोगसीद्वारे पालक बनलो आहोत. आम्ही सध्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करत आहोत, त्यामुळे आम्हाला प्रायव्हसी हवी आहे. तुम्हा सर्वांचे आभार.

Priyanka Chopra And Nick Jonas

प्रियंका आणि निक आई-वडील होणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. दोघेही बेबी प्लॅनिंग करत असल्याचे बोलले जात होते आणि मग अचानक पप्रियंकाने आई बनल्याची बातमी सर्वांना दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT