CM Pramod Sawant Dainik Gomantak
Image Story

Goa Election Result: साखळी मतदारसंघात प्रमोद सावंतांचा विजय

साखळी मतदार संघात मुख्यमंत्री प्रमोद सावंतांना बहुमत मिळाले आहे.

दैनिक गोमन्तक
CM Pramod Sawant

प्रमोद सावंत यांनी धर्मेश सगलानी यांचा पराभव केला आहे

CM Pramod Sawant

'देव बरे करु' असे म्हणत मुख्यमंत्री प्रमोद सावंतानी आभार मानले.

Goa Election Result 2022

साखळी मतदारसंघात जनतेने कॉंग्रेसला नाकारत भाजपला कौल दिला आहे.

Election Result 2022

सावंत 650 मतांनी विजयी झाले आहेत.

sanquelim constituency

पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करणार असल्याचा दावा मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी केला आहे.

BJP

भाजपचे समर्थक साखळीत जल्लोष करतांना

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेट ऑस्ट्रेलियानेच रचला होता कट? दोषी कोण हे आधीच ठरलं होतं, सँडपेपर प्रकरणावर वॉर्नरचा खुलासा; म्हणाला, "स्टार्क, हेझलवूड अन् लायनची चौकशीच झाली नाही!"

Road Accident: नुवे चर्चजवळ 2 दुचाकींची समोरासमोर धडक; उपचारादरम्यान एकाचा मृत्यू, दुसरा जखमी

Government Employees NFSA Benefits: सरकारी नोकरी असूनही स्वस्त धान्याची हाव? तब्बल 1.82 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांची नावं रेशन कार्ड यादीत; रेल्वे बोर्डाकडून चौकशीचे आदेश

Preschool Assistants Protest: महिन्याला केवळ 10 हजार रुपये वेतन; पूर्व प्राथमिक मदतनीसांचा सरकारविरोधात एल्गार, कारकुनांप्रमाणे सुविधा देण्याची मागणी

Konkani Drama Competition: कोकणी नाट्यस्पर्धांचा रंग का फिका पडतोय? 4 वर्षांत सहभागी संस्थांची संख्या 24 वरून 13 वर; प्रेक्षकांचीही पाठ

SCROLL FOR NEXT