अनुपम खेर आणि किरण खेर यांच्या लग्नाला आज 36 वर्ष पूर्ण होत आहे. Instagram/@anupampkher
Image Story
Photo: 36 वर्षाची झाली बॉलिवूडमधील बी-टाउन कपलची Love Story
1985 मध्ये झाले बॉलीवुड अभिनेते अनुपम खेर आणि अभिनेत्री किरण यांचे लग्न
दैनिक गोमन्तक
किरण आणि अनुपम हे दोघेही थेटरमध्ये काम करत होते.
एका नाटका दरम्यान त्या दोघांची कोलकातामध्ये भेट झाली.त्या दोघांमध्ये खूप चांगली मैत्री होती. अनुपम खेर आणि किरण खेर यांनी एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर 1985 मध्ये लग्न केले.