PHOTO: Aamir khan and Kiran rao Dainik Gomantak
Image Story

PHOTO: पहा आमिर खान आणि किरण रावच्या लग्नाची 15 वर्ष

PHOTO: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खान(AamirKhan) आणि किरण राव (Kiran Rao) लग्नाच्या 15 वर्षानंतर विभक्त झाले आहेत.

दैनिक गोमन्तक
Aamir khan and Kiran rao

PHOTO: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खान (AamirKhan) आणि किरण राव (Kiran Rao) लग्नाच्या 15 वर्षानंतर विभक्त झाले आहेत.

Aamir khan and Kiran rao

PHOTO: आम्ही आमचा मुलगा आझाद साठी समर्पित पालक आहोत त्याचे पालनपोषण आम्ही एकत्रित करू.असे आमिर ने सांगितले.

Aamir khan and Kiran rao

PHOTO: या सुंदर 15 वर्षात आम्ही आमच्या आयुष्यभरचे अनुभव, आनंद आणि एकत्रित घालवलेले काही क्षण एकमेकांसोबत जगलो आहोत.

Aamir khan and Kiran rao

PHOTO: आम्ही चित्रपट, पानी फाउंडेशन आणि आम्हाला आवडत असलेल्या इतर प्रकल्पांवर सोबत काम करत राहू. असेही आमिरने सांगितले.

Aamir khan and Kiran rao

PHOTO: आमच्या या नात्यातील निर्णयाबाबत समजून घेतल्याबद्दल आमच्या कुटुंबीय आणि मित्रांचे आभार, ज्यांच्याशिवाय आम्ही हा निर्णय घेवू शकलो नसतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT