Peacock in Goa Sandeep Desai
Image Story

Peacock: पाऊस बंद झालाय अन् मोर भटकंतिला निघाले

Peacock: मोराच्या या पिसाऱ्याने स्थानिकंचे लक्ष वेधून घेतले आहे.

दैनिक गोमन्तक

बार्देश तालुक्यातील हळदोणा गावातील बाजार परिसरात बुधवारी सकाळी रस्त्याच्या बाजुला मोर (Peacock) नाचत होते.

Peacock in Goa

वाहतुक चालक आपले वाहने बंद करुन हे दुश्‍य पाहत होते.

Peacock in Goa

त्यामुळे म्हापसाच्या दिशेने जाणारी काहि वेळ वाहनाची कोंडी झाली होती.

Peacock in Goa

मोराच्या (Peacock) या पिसाऱ्याने स्थानिकंचे लक्ष वेधून घेतले आहे.

Peacock in Goa

गोवातील हळदोणा गावातील बाजार पिरसरात मोर आलाय. मोरांच्या या आगमनाने परिसरातील वातावरण प्रसन्न झाले आहे.

Peacock in Goa

पाऊस बंद झालाय आणि आता मोर भटकंतिला निघाले आहे. या सुरेख मयूर दर्शनाचा आनंद आपण गोमन्तकच्या माध्यमातून घेत आहोत.

Peacock in Goa

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT