पपईच्या बिया त्वचेसाठी लाभदायी  Dainik Gomantak
Image Story

पपईच्या बिया त्वचेसाठी लाभदायी

पपई खाणे आरोग्यासह त्वचेसाठीसुद्धा लाभदयी आहे.

दैनिक गोमन्तक

Dainik Gomantakपपीइच्या बिया त्वचेसाठी लाभदायी ठरतात. या बियांमुळे त्वचा मऊ आणि चमकदार होते.

पपईच्या बियांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. यामुळे जळजळ होण्याची समस्या दूर होते.

पपईच्या बियांमुळे हृदयविकाराच्या समस्या कमी होऊ शकतात. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी पपइच्या बिया लाभदायी ठरतात.

पपईचे सेवन केल्यास वजन वेगाने कमी होण्यास मदत मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mandovi River Casino: मांडवीत नवा कॅसिनो येणार की रोखला जाणार? सरकार आणि कंपनीच्या दाव्यांमधील विसंगती न्यायालयासमोर उघड; भूमिकेवरच सवाल

Karnataka Goa Island Dispute: गोव्‍याच्‍या ताब्‍यातील 16 बेटांवर कर्नाटकचा दावा! केंद्राला पत्र, सीमावाद पेटणार

Horoscope 30 April 2026: अक्षय्य तृतीयेचा सुवर्णयोग! 'या' राशींंचं पालटणार नशीब, गुंतवणुकीतून मिळणार चांगला परतावा; मेहनतीला यशाची सुवर्ण जोड

आंबा खाताय की विष? कॅल्शिअम कार्बाइडचा नफेखोरीसाठी वापर; ग्राहकांच्या जिवाशी खेळ सुरु

Goa Police: गोव्यातील 25 मोठे गुन्हे क्राईम ब्रांचच्या ताब्यात ! गुंतागुंतीच्या प्रकरणांचा तपास आता वेगाने; पोलीस ठाण्यांतून गुन्हे वर्ग

SCROLL FOR NEXT