Colin Jost and Scarlett Johansson File image
Image Story

स्कारलेट जोहानसन आणि कॉलिन जोस्टच्या घरी येणार नवीन पाहूणा

ऑस्करसाठी नामांकन मिळालेली अभिनेत्री स्कारलेट जोहानसन (Scarlett Johansson) ही प्रेग्नंट आहे.

दैनिक गोमन्तक

ऑस्करसाठी नामांकन मिळालेली अभिनेत्री स्कारलेट जोहानसन (Scarlett Johansson) ही प्रेग्नंट आहे.

Colin Jost and Scarlett Johansson

स्कारलेट आणि तिचा पती कॉलिन जोस्ट (Colin Jost) यांच्यावर सोशल मीडियावर (social media) शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Colin Jost and Scarlett Johansson

रोमन डॉरिकसोबत (Romain Dauriac) स्कारलेटने 2014 साली लग्न केले होते. पण 2017 मध्ये त्या दोघांचा घटस्फोट झाला. त्यादोघांना रोज नावाची मुलगी आहे.

Colin Jost and Scarlett Johansson

घटस्फोट झाल्यानंतर काही वर्ष स्कारलेट कॉलिनला डेट केले. 2020 स्कार्लेट आणि कॉलिनने लग्न केले.

Colin Jost and Scarlett Johansson

स्कारलेट लवकरच ब्लॅक विडो 9 (Black Widow) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Colin Jost and Scarlett Johansson

ब्लॅक विडो 9 या चित्रपटात फ्लोरेंस प्यू, रचेल वीज, डेविड हार्बर आणि ओटी फॅगबेनले हे कलाकर स्कारलेटसोबत दिसणार आहेत.

Colin Jost and Scarlett Johansson

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT