Sai temple decorated by attractive flowers  Dainik Gomantak
Image Story

Guru Purnima: शिर्डीतील साई मंदिरात फुलांची आरास: पाहा फोटो

आज पहाटे साईबाबांच्या काकड आरतीने गुरु पौर्णिमेला (Guru Purnima) सुरुवात झाली.

दैनिक गोमन्तक

देशभरात आज गुरुपौर्णिमेचा (Guru Purnima) उत्सव साजरा केला जातो. गुरुपौर्णिमेचा उत्सव मुख्य दिवस असल्याने महाराष्ट्राताील साईबाबांच्या (Sai Baba) शिर्डी (Shirdi) मध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र यंदाही कोरोनाच्या (Covid-19) निर्बंधामुळे भक्तांविनाच शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होत आहे. कोरोना महामारी संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षीही साईबाबांचे मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने भक्तांविना गुरुपौर्णिमा करण्यात येत आहे. मोजक्याच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत साई मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव पार पडला आहे. दरवर्षी तीन दिवस चालणारा हा कार्यक्रम यांदा मात्र थोडक्यात आटोपला गेला.

गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साई मंदिरात रंगीबेरंगी फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली
यंदाही कोरोनाच्या (Covid-19) निर्बंधामुळे भक्तांविनाच शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सव साजरा
शिर्डीतिल साई मंदिर परिसरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली.
काही निवडक पुजाऱ्यांच्या उपस्थितीत साई समाधि मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा
साईंच्या फोटोची व पोथीची मिरवणूक काढण्यात आली.
साई मंदिराभोवती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''जोपर्यंत POK परत मिळत नाही, तोपर्यंत पाकिस्तानशी...'', कारगिल भूमीवरुन राजनाथ सिंह यांचा हल्लाबोल; सीमापार दहशतवादाचा कायमचा करणार बंदोबस्त

Konkan Railway: कोकणवासीयांसाठी खुशखबर! सावंतवाडी स्थानकावर तीन सुपरफास्ट गाड्यांना थांबा, 'असं' असेल वेळापत्रक

Raigad Fort History: रायगड जिल्ह्यातील इतिहासावर नवा प्रकाश

Shocking Viral Video: झोपलेल्या शेतकऱ्याच्या शर्टात घुसला साप, पुढे जे घडलं ते पाहून तुम्हीही व्हाल थक्क; थरारक व्हिडिओ व्हायरल

VIDEO: 'द हंड्रेड' स्पर्धेत पाकिस्तानी गोलंदाजाचा नवा ड्रामा! उस्मान तारिकच्या बॉलिंग ॲक्शनवर टिम डेव्हिडचा संताप, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT