मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीस अभिषेक Dainik Gomantak
Image Story

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली श्री विठ्ठल-रुक्मिणी पूजा

सांखळी येथे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीस अभिषेक

दैनिक गोमन्तक
पांडुरंगा जनतेला सुखी ठेव

पांडुरंगा जनतेला सुखी ठेव - मुख्यमंत्री प्रमोद सावंत ( On the occasion of Ashadi Ekadashi, Chief Minister Pramod Sawant performed Shri Vitthal -Rukmini Puja at Sanquelim )

जनतेला सुखी ठेव

राज्यातील जनतेला सुखी ठेव, सर्वांना आरोग्य दे अशी मुख्यमंत्र्यांनी केली प्रार्थना

श्री विठ्ठल-रुक्मिणी पूजा

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते पार पडली श्री विठ्ठल-रुक्मिणी पूजा

कुटुंबासह लावली हजेरी

आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, सांखळी येथे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कुटुंबासह लावली हजेरी

आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा

राज्यातील जनतेला दिल्या आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT