Bollywood Movies  Dainik Gomantak
Image Story

Valentine's Week 2022: तुमच्या व्हॅलेंटाईनसोबत पहा रोमॅंटिक मुव्हीज

व्हॅलेंटाइन वीकला सुरुवात झाली असून तुम्ही तुमच्या व्हॅलेंटाईनसोबत हे बॉलीवुड रोमॅंटिक चित्रपट पाहून खास बनवू शकता.

दैनिक गोमन्तक
Dil To Pagal Hai

यश चोप्रा दिग्दर्शित 1997 म्युझिकल रोमॅंटिक चित्रपटामध्ये शाहरुख खान, करिश्मा कपूर , माधुरी दीक्षित आणि अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटामधील दिल तो पागल है, अरे रे अरे आणि ढोलना यासारखे अनेक गाणी आजसुद्धा प्रसिद्ध आहेत.

Veer-Zaara

या चित्रपटामध्ये प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री प्रीती झिंटा आहे. 2004मध्ये प्रदर्शित झालेला हा रोमॅंटिक चित्रपट यश चोप्रा यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटांमध्ये राणी मुखर्जी, किरण खेर, अनुपम खेर, हे कलाकार आहेत.

Jab We Met

शाहिद कपूर आणि करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) यांचा हा चित्रपट तुम्ही व्हॅलेंटाइन डे (Valentine Day) जोडीदारसोबत पाहू शकता. हा चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटांमधील गाणी आणि डायलॉग आजसुद्धा अनेक चाहत्यांच्या (Fans) मनावर राज करत आहेत.

DDLJ

आदित्य चोप्रा दिग्दर्शित 'दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे'' या चित्रपटामध्ये शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि काजोल (Kajol) मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 1995 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील 'तुझे देखा तो', 'मेरे ख्वाबो मे' आणि 'हो गया है तुझको' यासारख्या गाण्यांची रचना जतिन-ललित यांनी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

SCROLL FOR NEXT