Mrunal Thakur Instagram/@MrunalThakur
Image Story

मृणाल ठाकूरचा चेकर्ड ब्लेझरमधील किलर पोज

मृणाल ठाकूर सोशल मिडियावर नेहमीच सक्रिय असते.

दैनिक गोमन्तक
Mrunal Thakur

बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरने पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

Mrunal Thakur

फोटोंमध्ये, मृणाल ठाकूर चेकर्ड ग्रे प्लेड ब्लेझर आणि हाय-राईज बूट कट डेनिमसह ट्यूब टॉप सेटमध्ये बॉस लेडीप्रमाणे पोज देताना दिसत आहे.

Mrunal Thakur

मृणाल ठाकूरने अनेक फंकी पोझ दिल्या आहेत.

Mrunal Thakur

मृणाल ठाकूरने काळ्या रंगाचे लेदर शूज तिच्या स्टाइलिश लुकमध्ये भर घालत आहेत.

Mrunal Thakur

मृणाल ठाकूर तिचा पोशाख अतिशय स्टायलिश पद्धतीने कॅरी करताना दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Damu Naik: काही नेत्यांना ‘प्रसिद्धी स्टंट’ची सवय! दामूंचा भाजप आमदारांना घरचा आहेर; लोबोंवरही निशाणा

Vijai Sardesai: MPA ची दादागिरी, प्रदूषण वाढलेय! विजय सरदेसाईंचा आरोप; ‘जनता दरबार’मध्ये ऐकल्या समस्या

Goa Politics: खरी कुजबुज; पोलिसांचे फोन टॅपिंग?

GST Council: ‘एक देश एक कर’ला बळकटी देणे गरजेचे! दिल्लीत ‘जीएसटी’ परिषदेच्या बैठकीत CM सावंतांचे प्रतिपादन

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

SCROLL FOR NEXT