mouni roy Instagram
Image Story

मौनी रॉयने तुर्कीवरून शेअर केले ग्लॅमरस फोटो

Mouni Roy Photo: सध्या मौनी पती सूरज नांबियारसोबत तुर्कीमध्ये सुट्यांचा आनंद घेत आहे.

दैनिक गोमन्तक
mouni roy

मौनी रॉय ही टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे.

mouni roy

तिच्या अभिनयापेक्षा तिच्या स्टाईल स्टेटमेंटने नेहमीच चर्चेत असते.

mouni roy

ति प्रत्येक लूकमध्ये अधिक सुदंर दिसते.

mouni roy

सध्या मौनी पती सूरज नांबियारसोबत तुर्कीमध्ये सुट्यांचा आनंद घेत आहे.

mouni roy

तिने मरून कलरच्या ड्रेसमध्ये तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

mouni roy

तिने काळ्या रंगाचा बूट परिधान केला असुन ड्रेस अधिक स्टायिलश दिसत आहे.

mouni roy

तिचे हे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर हिट झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! 18,000 रुपयांचे बेसिक थेट 72,000 रुपये होणार? फिटमेंट फॅक्टरसह समजून घ्या हे 4 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे

Thailand Heavy Rainfall: पूराच्या पाण्यात बुडाले बँकॉक, 7 लाख नागरिक प्रभावित, रस्त्यांवर सापांचा वावर; थायलंडमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार VIDEO

Teachers Salary Issue: 'त्या' 3 हजार शिक्षिकांना वेतनवाढ कधी? अमित पाटकर आक्रमक; सरकारला 8 दिवसांची मुदत

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

'SIR'च्या मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल; यतिश नाईक म्हणाले, 'हा तर संविधानिक संस्थांवर हल्ला’

SCROLL FOR NEXT