Mouni Roy Instagram/@imouniroy
Image Story

मौनी रॉयचा काश्मीरमध्ये हॉट फोटोशूट

मौनी रॉयने सोशल मिडियावर काश्मीरमध्ये एंजॉय करतांना फोटो शेअर केले आहे.

दैनिक गोमन्तक
Mouni Roy

मौनीने (Mouni Roy) इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेयर केले आहे.

Mouni Roy

मौनीच्या फोटोवर तिच्या चाहत्यांनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Mouni Roy

मौनी रॉयने लग्नानंतर काश्मीरला (Kashmir) फिरायला गेली आहे.

Mouni Roy

मौनी रॉयने या फोटोमध्ये (Photo)ग्रे रंगांचा ड्रेस परिधान केला आहे.

Mouni Roy

या फोटोमध्ये मौनीने पिवळ्या रंगाचे जॅकेट घातले आहेत.

Mouni Roy

या फोटोमध्ये मौनी बर्फवृष्टिचा आनंद घेतांना दिसत आहे.

Mouni Roy

मौनीने रोमॅंटिक पोजमध्ये आपल्या पतीसोबत फोटो शेयर केला आहे.

Mouni Roy

मौनी या फोटोमध्ये सुंदर दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT