Avoid eating fish in the rainy season Dainik Gomantak
Image Story

Monsoon Health Care: मासे खातायं? आधी ही बातमी वाचा

इतरवेळी आरोग्याला लाभदायी असणारे मासे (Fish) पावसाळ्याच्या (Rainy Day) दिवसात धोकादायक (Unhealthy) ठरू शकतात. म्हणून तज्ञ पावसाळ्याच्या दिवसांत मासे न खाण्याचा सल्ला देतात.

Puja Bonkile
Avoid eating fish in the rainy season

* पावसाळ्यात मासे (Fish)खाल्ल्याने अनेक आजार उद्भवू शकतात. कारण पावसाळ्याच्या दिवसांत समुद्र, नद्याचे पाणी अधिक दूषित होते. यामुळे माशांवर घाण जमा होऊ शकते. यामुळे पावसाळ्यात मासे खाणे टाळावे.

Avoid eating fish in the rainy season

* पावसाळ्याच्या दिवसात मासे (Fish) टाळले पाहिजे. कारण अशा दिवसात मासे खाल्ल्याने टायफाईड, कावीळ तसेच डायरिया यासारखे आजार उद्भवू शकतात.

Avoid eating fish in the rainy season

* तसेच पावसाळ्याच्या दिवसात समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होते. यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत मासेमारीसुद्धा (Fish) बंद करण्यात येते. यामुळे बाजारात ताजे मिळातीलच असे नाही. यामुळेच पावसाळ्याच्या दिवासात मासे खायला नकार दिला जातो.

Avoid eating fish in the rainy season

* जर तुम्ही मासे (Fish) स्टोर करत असला तर असे केल्याने आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. कारण साठवलेले मासे खाल्यास ते खराब होतात. यामुळे इफेक्शंन होण्याची भीती असते.

Avoid eating fish in the rainy season

* मान्सूनचा काळ हा माशांसाठी तसेच इतर समुद्री जीवांसाठी प्रजननाचा काळ असतो. यामुळे अशी मासे (Fish) खाल्यास पोटाचे आजार उद्भवू शकतात. जसे की इफेक्शन आणि फूड पॉयजनिंग होण्याची भीती असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT