Milk for Weight Loss Tips Dainik Gomantak
Image Story

वजन कमी करण्यासाठी 'या' प्रकारे करा दुधाचे सेवन

Milk for Weight Loss Tips: जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने दुधाचे सेवन केले तर ते वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते

दैनिक गोमन्तक
Milk for Weight Loss Tips

दुधाच्या सेवन केल्याने शरीराचे वजनही कमी होऊ शकते. मात्र, त्याच्या सेवनाची पद्धत योग्य असावी. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने दुधाचे सेवन केले तर ते वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते. चला जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी दुधाचे सेवन कसे करावे-

Milk for Weight Loss Tips

वजन कमी करण्यासाठी नेहमी कमी चरबीयुक्त दुधाचे सेवन करा. संपूर्ण फॅटयुक्त दुधाचे सेवन केल्याने वजन वाढते.

Milk for Weight Loss Tips

सकाळच्या नाश्त्यात भिजवलेल्या बदामासोबत थंड दूध प्या. यामुळे वजन कमी होईल.

Milk for Weight Loss Tips

हळदीचे दूध प्यायल्याने शरीराचे वजन कमी होते.

Milk for Weight Loss Tips

नाश्त्यात दुधासोबत ओट्स खा. यामुळे वजन कमी होईल.

Milk for Weight Loss Tips

रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास लो फॅट दूध घ्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT