Menstrual Hygiene Day Dainik Gomantak
Image Story

Menstrual Hygiene Day: प्रत्येक स्त्रीने मासिक पाळीत घ्यावी स्वच्छतेची काळजी

Menstrual Hygiene Day 2022: 28 मे हा दिवस जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो.

दैनिक गोमन्तक
women health care tips

सॅनिटरी नॅपकिन किंवा टॅम्पन नियमितपने थोड्या अंतराने बदलने आवश्यक आहे.

Menstrual Hygiene Day

सॅनिटरी नॅपकिन बदलल्यानंतर योनी स्वच्छ धुवून घ्यावी.

soap

मासिक पाळी दरम्यान योनी स्वच्छ करताना कृत्रिम उत्पादनाचा वापर टाळावा

Menstrual pad

टॅम्पन्स आणि सॅनिटरी नॅपकिन्सची विल्हेवाट लावताना योग्य ती काळजी घ्यावी. अन्यथा संसर्ग होण्याची भीती असते.

Menstrual cup

हे स्वस्त, सुरक्षित, आरोग्यदायी आणि पुन्हा वापरता येण्याजोगे असल्याने तुम्ही याचा वापर करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amthane Dam Overflow: 'आमठाणे' धरण ओव्हरफ्लोच्या उंबरठ्यावर! 52 मीटरची क्षमता; सध्या 50 मीटर पाणीसाठा

Omkar Elephant: 'ओंकार'चा पुन्हा गोव्यात प्रवेश! मोपा परिसरात सध्या वावर; पिकांवर संकट, वनखात्याची धावपळ

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर ते बेसिक पे... 8वा वेतन आयोग 7व्या आयोगापेक्षा कसा वेगळा? कर्मचाऱ्यांवर परिणाम करणारे 5 मोठे बदल!

Modi Government Political Challenges: राहुल गांधी आणि 'सीजेपी'चे मोदी सरकारपुढे आव्हान

'मिशन 21'! शिंदेंच्या शिवसेनेचा गोव्यात 'एकला चलो रे'चा नारा; महाराष्ट्रात भाजपसोबत युती, मग गोव्यात वेगळा संसार कशासाठी?

SCROLL FOR NEXT