Healthy Tips Dainik Gomantak
Image Story

Healthy Tips: मेडिटेशन केल्याने शरीरात होतात सकारात्मक बदल

मेडिटेशन केल्याने शरीरावर कोणते परिणाम होतात.

दैनिक गोमन्तक
Healthy Tips

मेडिटेशन (Meditation) केल्याने मन शांत होऊन आपला थकवा कमी होतो. मेडिटेशन करतांना हृदयापासून मनापर्यंत किती बदल होतात हे समजून घेण्यासाठी अनेक संशोधन झाले आहेत. सायन्स फोकसच्या अहवालानुसार मेडिटेशन केल्याने मेंदूवर अनेक प्रकारे सकारात्मक परिणाम होतात.

Heart

मेडिटेशनचा सकारात्मक परिणाम हृदयावर (Heart) होतो. मेडिटेशन केल्याने रक्तदाब सामान्य होतो. असे संशोधनात समोर आले आहे. उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी नियमितपणे मेडिटेशन करायला हवे. तसेच रंग देखील कमी होतो.

headache

आपल्या मेंदूचा एक भाग जो भावना, भीती आणि रागावर नियंत्रण ठेवतो. जेव्हा एखादी व्यक्ती मेडिटेशन करते तेव्हा हा भाग कमी सक्रिय राहतो. यामुळे नियमित मेडिटेशन केल्याने तणाव आणि अस्वस्थता कमी होते.

stomach

संशोधनात असे दिसून आले आहे की मेडिटेशन केल्याने आपली पचन संस्था सुरळीत कार्य करते. मेडिटेशन केल्याने शरीरावरील तणाव (Tress) निर्माण करणारे हार्मोन्स कमी होतात. यामुळे त्याचा सकारात्मक (Positive) परिणाम शरीरावर होतो.

backpain

जर तुम्हाला पाठीचे दुखणे असेल किंवा शारीरिक दुखापत झाली असेल तुम्ही मेडिटेशन (Mediation) करून या वेदना कमी करू शकता. यामुळे मेडिटेशन करणे आपल्या शरीरासाठी (Health) फायदेशीर ठरते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: फलंदाजीसोबतच डान्समध्येही 'किंग'! युवराज सिंग आणि अभिषेक शर्मानं केला भन्नाट डान्स, पाहा व्हिडिओ

Government Employee Holidays: सरकारी, बँक कर्मचाऱ्यांसाठीच्‍या आगामी वर्षातील सुट्ट्या जाहीर; सर्वसामान्‍य प्रशासन खात्‍याकडून अधिसूचना जारी

Chodan Madel Panchayat: चोडण-माडेल पंचायतीचा कारभार महिनाभर ठप्प, पंचायत सचिव देईना नव्या सचिवाकडे ताबा

Goa News Live Updates: हणजूण येथे एकजण समुद्रात बुडाला, रात्रीच्या सुमारास घडली घटना

Dussehra Horoscope: मिथुन आणि कर्क राशीसह 'या' 5 राशींसाठी शुभ-लाभ योग! तुमच्या दिवसाची सुरुवात कशी होईल? वाचा

SCROLL FOR NEXT