गोव्यात झेंडूच्या फुलांचा खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.  संदीप देसाई
Image Story

गोव्यात दसऱ्यानिमित्त झेंडूच्या फुलांचा बाजार फुलला

गोव्यात नवरात्रो आणि दसऱ्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांचा उपयोग केला जातो.

दैनिक गोमन्तक
राज्यात झेंडूच्या फुलांचा बाजार दसऱ्यासाठी सज्ज झाला आहे.
बाजारात झेंडुची फुले 100 ते 120 रुपये दराने विकली जात आहेत.
झेंडुची फुलांचा वापर घराना तोरणे करण्यासाठी व पूजेसाठी केला जातो.
झेंडूच्या फुलांची मागणी वाढल्याने त्यांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 'शिष्यवृत्ती' योजना, नववीपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत आर्थिक आधार; काय आहेत अटी?

कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या 'त्या' 10 आमदारांना दिलासा, अपात्रतेची टांगती तलवार अखेर झाली दूर

"खिशात नाही दमडी अन् खायला हवी कोंबडी" पाकड्यांची पुन्हा लाज गेली, हॉटेलचं बिल भरायला पैसे नाहीत; संपूर्ण संघ रस्त्यावर

Arpora Nightclub Fire: लुथरा बंधूंना 'बेल' नाही, 'जेल'च! जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला; तुरुंगातील मुक्काम वाढला

Goa Politics: खरी कुजबुज; मडगाव नगरसेवक कार्निव्हल मूडमध्ये

SCROLL FOR NEXT