Madhuri Dixit Instagram
Image Story

Madhuri Dixit: धक धक गर्लचा नवा फोटोशूट पाहिलात?

Madhuri Dixit ने आपले नवे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

दैनिक गोमन्तक
Madhuri Dixit

माधुरी दीक्षितने इन्स्टाग्राम अकाऊंटवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Madhuri Dixit

माधुरी तिच्या स्टायलिश लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.

Madhuri Dixit

या फोटोमध्ये तिने फिकट पिवळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. या लेहेंग्यात माधुरी खूप सुंदर दिसत आहे.

Madhuri Dixit

या फ्लोरल प्रिंटेड लेहेंग्यासह, माधुरीने फुलांनी भरलेला एम्ब्रॉयडरी ब्लाउज परिधान केला आहे.

Madhuri Dixit

माधुरी दीक्षितचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; भाजप खासदार काँग्रेस नेते?

'पॉश'च्या अंमलबजावणीत गोवा मागे! न्यायालयाकडून तीव्र नाराजी; अनेक कार्यालयांत अद्याप तक्रार समित्याच नाहीत

मच्छिमारांच्या होड्या मच्छीमार खाते घेणार भाड्याने, किनारी गस्त मजबूत करण्यासाठी सरकारचे प्रयत्न; इच्छुकांकडून मागवल्या निविदा

शापोरा नदीमुखाजवळ गाळाचा उपसा कासवांसाठी धोकादायक, काम स्थगित करण्याची वैज्ञानिकांकडून मागणी

Dabolim: दाबोळीतील 'त्या' गाड्यामुळे वाहतुकीला धोका, स्थानिक रहिवाशांत नाराजी; ग्रामपंचायत कारवाई करत नसल्याचा दावा

SCROLL FOR NEXT