Image Story

पावसाळा सुरू होताच तुंबला रस्ता मडगाव-काणकोण राष्ट्रीय महामार्ग

Gomantak Times
madgao kankon highway 2.jpg

राष्ट्रीय महामार्ग (National Highway) मडगाव-काणकोण या रस्त्यावर पावसाळा सूरू होण्यापूर्वी गटारे साफ न केल्याने  कूकंळ्ळी-पाडी-बाळ्ळी-नावेली या रस्त्यावर पाणी साचत असून पाडी व पीसोणे येथे रस्त्यावरील सीमेट वाहुन गेल्याने रस्त्यावर गटार झाले.  या भागात पाणी साचत असल्याने दुचाकी चालकांना अडथळे आहेत. याकडे  संबंधित महामार्ग खात्याचे अधीकार लक्ष घालतील का? 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Derogatory Comment on Shantadurga Kunkalikarin: श्रेया धारगळकर, नमिता फातर्फेकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी!

सोन्या-चांदीने रचला मोठा रेकॉर्ड; सोन्याने पार केला 74 हजारांचा टप्पा!

हिंदुजा बनले ब्रिटनमधील सर्वात ‘श्रीमंत व्यक्ती’, इराणसोबत 60 वर्षे केला व्यवसाय; भारतातही ग्रुपचा मोठा विस्तार!

Damodar Sal Margao: पोलिसांनीच लपवली चोरी? तीन महिन्यांपूर्वी श्री दामबाबच्या अंगावरील दागिने पळवणारा चोरटा अटकेत

Goa Top News: दामोदराच्या सालात चोरी, श्रेया, नमिताला पोलिस कोठडी; राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT