मुग्धा गोडसे आणि राहुल देव  Twitter/ @mugdhagodse267
Image Story

Birthday Special: 14 वर्षाने मोठ्या असलेल्या राहुलवर केले मुग्धाने प्रेम

2015 साली राहुल आणि मुग्धाने आपल्या नात्याबद्दल ऑफिशिअल अनाउंन्समेंट केली होती.

दैनिक गोमन्तक

आज बॉलिवूड अभिनेत्री मुग्धा गोडसे आपला वाढदिवस साजरा करीत आहे. तीच्या वयक्तीक आयुष्याचा विचार केला तर तिची लव्ह स्टोरी खपू इंट्रेस्टींग आहे. (Birthday Special: Love Story of Mugdha Godse And rahul dev)

मुग्धा गोडसे आणि राहुल देव

राहुल देव यांच्या प्रेमात असलेल्या मुग्धा कधी तीच्या नात्याबद्दल खुलेपणाने वक्तव्य केले सेल, परंतु तिने आपलं नातं लपविल नाही हेही तेवढच खर आहे.

मुग्धा गोडसे आणि राहुल देव

देव आणि मुग्धा 2015 मध्ये जेव्हा त्यांच्या सिक्रेट वेकेशनहून परत आले होते तेव्हा मुग्धाने सांगितले होते की, जेव्हा आपण मैत्रीच्या पलीकडे कुणाबद्दल विचार करतो तेव्हा ती फिलिंग खुप खास असतो.

मुग्धा गोडसे आणि राहुल देव

मुग्धाने सांगितले होते की राहुलशी तिची पहिली भेट 2013 साली एका मैत्रिणीच्या लग्नात झाली होती. त्यानंतर हे दोघेही बराच काळ चांगले मित्र म्हणून राहीले. त्यानंतर 2015 साली या दोघांनीही आपल्या नात्याबद्दल ऑफिशिअल अनाउंन्समेंट केली.

मुग्धा गोडसे आणि राहुल देव

पहिल्या भेटीनंतर राहुल देव आणि मुग्धा गोडसे एकमेकांच्या अगदी जवळ आले होते, दोघांनीही जवळजवळ 2 वर्षे एकमेकांना डेट केले. दोघेही नेहमीच एकमेकांच्या प्रेमात किती आनंदात आहेत हे दिसून येतं. या दोघांमध्ये 14 वर्षांचे अंतर आहे. परंतु त्याच्या प्रेमात वयाला कधीच महत्व दिले गेले नाही.

मुग्धा गोडसे आणि राहुल देव

राहुल देव विवाहित होता, अभिनेत्याच्या पहिली पत्नीचा 2009 मध्ये कर्करोगाच्या आजारानेमृत्यू झाला. त्याला एक मुलगा देखील आहे.

मुग्धा गोडसे आणि राहुल देव

मुग्धाने त्याचा मुलाचाही स्वीकार केला आहे. प्रत्येक पार्टीत आणि कार्यक्रमात हे दोघे एकत्र दिसतात. दोघांच्या सोशल मीडिया पोस्टवरून तुम्हाला त्यांच्या केमिस्ट्री आणि बॉन्डिंगची कल्पना येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mungul Gang War: मुंगूल गँगवॉरप्रकरणी 10 आरोपींना जामीन मिळणार की नाही? 12 डिसेंबरला कोर्टाचा फैसला; साक्षीदारांना धमकावण्याची भीती

Goa Nightclub Fire: क्लब जळून खाक, मालक विदेशात फरार! पळपुड्या मालकांसाठी गोवा पोलिसांकडून 'लुक आऊट' नोटीस जारी; इंटरपोलची घेणार मदत

गोमंतकीय भाविकांसाठी खुशखबर! गोव्याहून शिर्डी-तिरुपतीसाठी सुरु होणार विमानसेवा; खासदार तानावडेंनी केली खास मागणी

Delhi Blast: प्रेमात धोका, एक्स-बॉयफ्रेंडकडून बदला! दिल्ली ब्लास्ट आणि 'डॉक्टरांच्या' कटाच्या पर्दाफाशाचा ओमर अब्दुल्लांनी केला खुलासा

Wild Boar Attack: बेंदुर्डे येथे रानडुकराच्या हल्ल्यात 59 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, काजू बागायतीत गेला होता सफाईसाठी

SCROLL FOR NEXT