Trending Gift Idea Dainik Gomantak
Image Story

Friendship Day 2021: जाणून घ्या 5 ट्रेंडिंग Gift Idea

या दिवशी आपल्या खास मित्राला (Friend) गिफ्ट (Gift) देण्याची एक चांगली संधी आहे.

दैनिक गोमन्तक

'कुछ कुछ होता है' या चित्रपटानंतर फ्रेंडशिप दिवसाची (Friendship Day) क्रेझ प्रचंड वाढली आहे. शाहरुख खान- काजोल यांनी या चित्रपटाद्वारे फक्त हा दिवसच लोकप्रिय (Popular) बनवला नाही तर रेंगीबेरंगी फ्रेंडशिप बेल्टसुद्धा (Friendship Band) लोकप्रिय (Popular) केले. परंतु काही दशकानंतर, बॅंडचा ट्रेंड कमी होत असून आता ई-गिफ्टिंग (E-Gift) लोकप्रिय होत आहे. यंदाचा फ्रेंडशिप डे (Friendship Day) 1 ऑगस्ट रोजी साजरा (Celebrate) केला जाणार आहे. या दिवशी आपल्या खास मित्राला गिफ्ट (Gift) देण्याची एक चांगली संधी आहे. तर जाणून घेऊया या खास दिवशी आपल्या मित्राला कोणते गिफ्ट (Gift) द्यावे.

*स्किनकेयर कॉम्बो किट

तुम्ही तुमच्या खास फ्रेंडला (Friend) स्कीन केअर प्रॉडक्ट कीट भेट म्हणून देऊ शकता.

* नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन

तुम्ही तुमच्या खास फ्रेंडला (Friend) नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन देवून त्याच्या सोबत चित्रपट पाहू शकता. यामुळे एकत्र पाहण्याचा आनंद घेण्याचा उत्तम मार्ग असू शकतो.

* कुकीज

तुम्ही तुमच्या खास फ्रेंडला (Friend) वेफर्स किंवा कुकीचा सेट सुद्धा गिफ्ट देवू शकता. तसेच विविध पदर्थ मिक्स करून त्यांना एका गिफ्ट पॅकमध्ये ठेवून भेट देऊ शकतो. हे गिफ्ट खेळ चवदार तसेच आकर्षक देखील आहे.

* फिटनेस गिफ्ट

या खास दिवशी तुम्ही तुमच्या खास मित्राला (Friend) फिटनेससंबंधित गिफ्ट देवू शकता. यात तुम्ही डंबल, पाण्याची बाटली किंवा योगा करण्याची चटाई सुद्धा गीत देवू शकता. हा सध्याचा नवा ट्रेंड आहे.

* शॉपिंग गिफ्ट कार्ड

आपल्या आयुष्यात असे काही खास मित्र (Friend) असतात की त्यांना काय गिफ्ट द्यावे हे सुचत नाही. यावेळी तुम्ही शॉपिंग गिफ्ट कार्ड भेट म्हणून देवू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT