Lamprey is the most ferocious fish

 

Dainik Gomantak

Image Story

Lamprey जगातील सर्वात क्रूर मासा

लॅम्प्रे (Lamprey) हा मासा 'सी व्हॅम्पायर' म्हणून ओळखला जातो कारण हा फक्त रक्त शोषतो.

दैनिक गोमन्तक

Lamprey Fish 

या मासाची लांबी 40 इंच पर्यंत असते आणि वजन देखील 8 किलोपेक्षा अधिक असते. त्याच्या पाठीचा रंग निळा, काळा आणि हिरवा असतो.

Lamprey Fish 

हा मासा नदी आणि समुद्र दोन्ही ठिकाणी आढळतो. हा मासा गोड्या मासात अंडी देतो.

Lamprey Fish 

हा मासाच्या तोंडात चारही बाजूने दात असतात. यामुळे त्याला शिकार करने सोपे जाते. हा मासा फॅट रक्त शोषतो . याचे दात अतिशय तीक्ष्ण असतात.

Lamprey Fish 

हा मासा एकावेळी सुमारे एक लाख अंडी घालतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS ODI Playing XI: मालिका वाचवण्यासाठी टीम इंडिया सज्ज; वॉशिंग्टन सुंदर आणि हर्षित राणा आऊट? दुसऱ्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार मोठा बदल

तरुणांसाठी 'म्हजी बायल' योजना! दिवाळीनंतर उडणार लग्नांचे बार; सिधुदत्त कामतांचा मजेशीर Video Viral

डेनियलने 'हणजूण बीच'चा गळा घोटलाय, शिवोलीच्या आमदार गप्प का? लोबोंच्या मुलावर आरोप; RGPची Post Viral

'ऑपरेशन सिंदूर'नंतर जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा पुन्हा सक्रिय, भारताविरुद्ध मोठ्या रॅलीचे आयोजन; गुप्तचर संस्थांची लाहोरवर करडी नजर

Neeraj Chopra: 'गोल्डन बॉय' बनला भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्करप्रमुखांच्या हस्ते सन्मान VIDEO

SCROLL FOR NEXT