सर्वांनाच पावसाळा आवडतो असे नाही. पण अनेक लोक उन्हाळ्यात पावसळ्याची वाट पाहतात. पावसात भिजण्याचा आनंद वेगळाच असतो. तसेच तळहातावर पावसाचे थेंब गोळा करण्याची, जमिनीवर पडणाऱ्या पाण्यात छया छपा छय करण्याचा आनंद वेगळा असतो.  Dainik Gomantak
Image Story

Knowledge: पावसाचे थेंब गोलच का...

तुम्ही कधी विचार केलाय का की पावसाचे थेंब गोलच का असतात. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल संविस्तरपणे

दैनिक गोमन्तक
पावसाळ्यात पाण्याचे थेंब फुले, पाने, झाडे, घराची रेलिंग इत्यादीवर पडतात तेव्हा त्याचा आकार गोलाकार असतो. तुमच्या लक्षात अळे असले तरी पावसाचे थेंब गोलाकार का पडतात याचे कारण तुम्हाला माहिती आहे का? याचे उत्तर तुमच्या शालेय जीवनातील भौतिकशास्त्राच्या पुस्तकात मिळेल. लहानपणी वाचले असेल तर लक्षात आलेच असेल! नसेल तर जाणून घेवूया
शालेय दिवसांत भौतिकशास्त्राच्या पुस्तकात पृष्ठभागावरील ताणावर एक प्रकरण असायचे. पावसाच्या थेंब गोल असण्यामागचे कारण हा पृष्ठभागावरील ताण आहे. पृष्ठभाग तणावाच्या सिद्धांतामागे पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण देखील भूमिका बाजवते . केवळ पाऊसच नाही तर एखाद्या द्रवाचे थेंबही उंचावरून पृथ्वीवर पडले तर ते थेंब बदलतात.
आता प्रश्न असा आहे की पृष्ठभागावरील ताण म्हणजे काय. हा द्रवाच्या पृष्ठभागाचा गुणधर्म आहे, ज्यामुळे तो लवचिकते सारखा विस्तारतो किंवा आकुंचन पावतो. द्रवाचा हा गुणधर्म थेंब किंवा साबणाच्या बुडबुड्याजवळ देखील दिसू शकतो. तुम्ही लहान मुलांना फुगे उडवताना पाहिल असेल. पृष्ठभागाच्या तणावामुळे ते गोलाकार आहेत.
पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे सर्वात लहान आकार गोल होतो. यामुळे पावसाचे पाणी जसजसे पृथ्वीच्या जवळ येते तसतसे ते गोलाकार बनते. त्याचे क्षेत्रफळ कमी होते. या कारणांमुळे, पावसाचे थेंब नेहमी गोलाकार असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT