Know who won the crown of Miss Universe in India and when

 
Dainik Gomantak
Image Story

मिस युनिव्हर्सचा ताज पटकवणाऱ्या भारतीय सौंदर्या

तीन देशांतील महिलांनी टॉप 3 मध्ये स्थान मिळवले, त्यापैकी एक भारताची हरनाज संधू होती.

दैनिक गोमन्तक
अभिनेत्री सुष्मिता सेन, लारा दत्ता यांच्यानंतर आता हरनाज संधूने (Harnaaz Sandhu) मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला आहे. हे विजेतेपद कोणी कधी जिंकले हे जाणून घेऊया.
सुष्मिता सेनने (Sushmita Sen) 1994 मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला होता. त्यावेळी सुष्मिता अवघ्या 18 वर्षांची होती.
2000 मध्ये अभिनेत्री लारा दत्ताने (Lara Dutta) मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला होता. 21 वर्षांनंतर हरनाज संधूने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला आहे.
हरनाज संधूने मिस युनिव्हर्स 2021 चा खिताब जिंकला आहे. 70 वी मिस युनिव्हर्स स्पर्धा यावर्षी 12 डिसेंबर रोजी इस्रायलमध्ये पार पडली.
तीन देशांतील महिलांनी टॉप 3 मध्ये स्थान मिळवले, त्यापैकी एक भारताची हरनाज संधू होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT