तुम्हाला जर कॉफी प्यायला आवडत असेल तर कॉफी पिण्याची योग्य वेळ देखील माहीत असावी. चला तर मग जाणून घेवूया कॉफी पिण्याची योग्य वेळ.
तुम्हाला जर कॉफी प्यायला आवडत असेल तर कॉफी पिण्याची योग्य वेळ देखील माहीत असावी. चला तर मग जाणून घेवूया कॉफी पिण्याची योग्य वेळ.  Dainik Gomantak
Image Story

Coffee पिण्याची योग्य वेळ माहिती असावी

दैनिक गोमन्तक
तुम्हाला जर सकाळी कॉफी पिण्याची सवय असेल तर ही बाब लक्षात असू द्या. सकाळी 8 ते 9 च्या दरम्यान कॉफी पिल्यास आपला ताण कमी होण्याएवजी वाढू शकतो.
आरोग्य तज्ञांच्या मते सकाळी उठल्याबरोबर कॉफी पिल्यास शरीरावरील ताण कमी न होता वाढू शकतो. शरीरातील कॉर्टिझोलची पातळी कमी झाल्यास कॉफी पिणे आरोग्यासाठी लाभदायी असते.
जर तुम्ही 12 ते 1 च्या दरम्यान कॉफी पित असाल तर या वेळी शरीरातील कोर्टिसोलची पातळी अधिक असते. यामुळे आरोग्यास धोका पोहचू शकते.
तुम्ही जर जेवणानंतर कॉफी पित असला तर असे करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
कॉफी पिण्याची योग्य आणि सुरक्षित वेळ 10 ते 11:30 आहे. या वेळेमध्ये शरीरातील कार्टीसोलची पातळी कमी असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT