Memory Loss  Dainik Gomantak
Image Story

स्मरणशक्ती कशामुळे होते कमी, जाणून घ्या

दैनिक गोमन्तक
health care tips

स्मरणशक्ती कमी होण्यामागे अनेक करणे आहेत. यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. (Memory loss reasons)

Depression

डिप्रेशनमध्ये गेल्याने स्मरणशक्ती कमी होऊ शकते. यामुळे नेहमी प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करा.

Sleep

अपुरी झोप आपल्यासाठी घटक ठरू शकते. याचा परिणाम आपल्या स्मरणशक्तीवर होतो. यामुळे पुरीशी झोप घेणे आवश्यक आहे.

Healthy Food

पोषक घटक आणि निरोगी आहार न घेतल्यास स्मरणशक्ती कमी होऊ शकते. यामुळे नेहमी सकस आहाराला प्राधान्य द्यावे.

memory loss tips

जर तुम्ही औषधांचे अधिक सेवन करत असाल तर तुमची स्मरणशक्ती कमी होऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT