Maldives  Dainik Gomantak
Image Story

मालदीवच्या या रोचक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

या देशात असतो शुक्रवार आणि शनिवार 'Weekend'

दैनिक गोमन्तक
Maldives

मालदीव (Maldives) अनेक बेटांचा समूह असून पर्यटकांचे (Tourist) आवडते ठिकाण आहे.

Maldives

मालदीव हा जगातील सर्वात सपाट देश आहे.याची समुद्रसपाटीपासूनची ऊंची 1.8 मीटर आहे.

Maldives

मालदीवमध्ये शुक्रवार आणि शनिवारी लोकाना वीकेंडची सुट्टी दिली जाते.

Maldives

मालदीव हे जगातील सर्वात सुरक्षित पर्यटन स्थळ आहे. येथील बेट छोटे आणि दूर असून त्यांचे व्यवस्थापन करणे सोपे जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

घोगळ येथे दारूच्या दुकानाला आग; अग्नीशमन दलाने मिळवले नियंत्रण, चार रेफ्रिजरेटर, दारूच्या बाटल्या तसेच इतर साहित्य जळून खाक

गोव्यातून कोकेन पुरवठा; कृती दलावर प्रश्नचिन्ह, तीन महिन्यांपूर्वी 'एएनटीएफ'ची स्थापना : अमलीपदार्थ तस्करीला आळा कधी बसणार?

खरी कुजबुज: निवडणुकीचा सक्सेस फॉर्म्युला!

Bicholim: डिचोली-कातरवाडा रस्ता वाद चिघळणार, ग्रामस्थ संतप्त; रस्त्यासाठी जमीन देण्यास गावकरांचा ठाम नकार

Goa Marine Export: सागरी निर्यातीत घट, महसुलात वाढ; गोव्यात निर्यातीला मोठा फटका, दरवाढीमुळे एकूण उत्पन्नात वाढ

SCROLL FOR NEXT