Kedarnath Dham Twitter
Image Story

Kedarnath Dham : 2 वर्षांनंतर केदारनाथमध्ये भक्तांची अलोट गर्दी

केदारनाथचे दरवाजे आजपासून भाविकांसाठी पुन्हा एकदा उघडले आहेत.

दैनिक गोमन्तक
Kedarnath Dham

केदारनाथचे दरवाजे आजपासून भाविकांसाठी पुन्हा एकदा उघडले आहेत.

Kedarnath Dham

आज सकाळी 6.25 वाजता केदारनाथचे दरवाजे सर्वसामान्य भाविकांच्या दर्शनासाठी उघडण्यात आले आहेत.

Kedarnath Dham

मंदिर परिसर फुलांनी सुंदर सजवण्यात आले आहे. मंदिराचे दरवाजे उघडल्याने आता भाविकांना नियमानुसार पूजा करता येणार आहे.

Kedarnath Dham

दरवाजे उघडण्यापूर्वीच केदारनाथमध्ये प्रार्थना करण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती.

Uttarakhand Chief Minister Pushkar Singh Dhami

केदारनाथ धामचे रावल भीमाशंकर लिन्ह आणि मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्यासह बीकेटीसीचे सदस्यही उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa AI Traffic Camera: धाक निर्माण झाला तरच शिस्त लागेल

खरी कुजबुज: बोरकरांची 'गुपिते' खोलकरांकडे!

Goa Enough Is Enough: 'इनफ्‌ इज इनफ्‌'चा शुक्रवारी एल्गार!" पणजीतील 'टीसीपी' कार्यालयाबाहेर महासभेची हाक; वादग्रस्त कलम '39-अ' रद्द करण्याची मागणी

Goa Congress: "इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या परिणामांचा सखोल अभ्यास आधी करा!" राज्यातील नव्या इंधन धोरणावरून मागणी करत काँग्रेस आक्रमक

"निवृत्त कर्मचाऱ्याच्या 'ग्रॅच्युइटी'मधून बेकायदेशीरपणे वसूल केलेले पैसे तात्काळ परत करा!" गोवा मानवाधिकार आयोगाचा पेयजल विभागाला आदेश

SCROLL FOR NEXT