karishma tanna Instagram
Image Story

Pool Photos: करिश्मा तन्ना बनली पूलबेबी ; शेअर केले निळ्या मोनोकिनीमधील बोल्ड फोटो

karishma tanna Photo: अभिनेत्री करिश्मा तन्ना सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असते.

दैनिक गोमन्तक
karishma tanna

करिश्मा तन्ना लग्नानंतर आणखीनच बोल्ड दिसत आहे. तिचे काही बोल्ड फोटो व्हायरल होत आहे.

karishma tanna

या फोटोंमध्ये अभिनेत्री मोनोकिनी परिधान करून तिच्या सौंदर्याची जादू करताना दिसत आहे.

karishma tanna

या फोटोंमध्ये करिश्मा तन्ना ब्लू कलरचा मोनोकिनी परिधान करून पूलमध्ये दिसत आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्रीचा हा बोल्ड लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.

karishma tanna

या फोटोंमध्ये ती खुप बोल्ड दिसत आहे.

karishma tanna

साठी करिश्माने तिच्या केसांमध्ये हिबिस्कसचे फूल ठेवले आणि गॉगल घातला. या फोटोंमध्ये अभिनेत्री इतकी हॉट आणि बोल्ड दिसत आहे की तिचा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेट ऑस्ट्रेलियानेच रचला होता कट? दोषी कोण हे आधीच ठरलं होतं, सँडपेपर प्रकरणावर वॉर्नरचा खुलासा; म्हणाला, "स्टार्क, हेझलवूड अन् लायनची चौकशीच झाली नाही!"

Road Accident: नुवे चर्चजवळ 2 दुचाकींची समोरासमोर धडक; उपचारादरम्यान एकाचा मृत्यू, दुसरा जखमी

Government Employees NFSA Benefits: सरकारी नोकरी असूनही स्वस्त धान्याची हाव? तब्बल 1.82 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांची नावं रेशन कार्ड यादीत; रेल्वे बोर्डाकडून चौकशीचे आदेश

Preschool Assistants Protest: महिन्याला केवळ 10 हजार रुपये वेतन; पूर्व प्राथमिक मदतनीसांचा सरकारविरोधात एल्गार, कारकुनांप्रमाणे सुविधा देण्याची मागणी

Konkani Drama Competition: कोकणी नाट्यस्पर्धांचा रंग का फिका पडतोय? 4 वर्षांत सहभागी संस्थांची संख्या 24 वरून 13 वर; प्रेक्षकांचीही पाठ

SCROLL FOR NEXT