janhavi kapoor Dainik Gomantak
Image Story

जान्हवी कपूरचा हा लूक पाहून चाहते म्हणाले, 'अगदी श्रीदेवीचीच कॉपी'

जान्हवी कपूरची अदा अणि लुक पाहून चाहते झाले घायाळ

दैनिक गोमन्तक

अभिनेत्री जान्हवी कपूरचा आगामी चित्रपट 'गुडलक जेरी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचबरोबर जान्हवी तिच्या 'गुडलक जेरी'च्या रिलीजसाठी सज्ज झाली आहे. सिद्धार्थ सेन दिग्दर्शित 'गुडलक जेरी' हा डार्क कॉमेडी चित्रपट आहे.

गुडलक जेरी हा चित्रपट तमिळ कोलामावू कोकिला चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी काही फोटो जान्हवी कपूरने नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोमध्ये ती खूपच सोज्वळ आणि संस्कारी दिसत आहे.

या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जान्हवी कपूरने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.या फोटोमध्ये ती खूपच संस्कारी दिसत आहे. या फोटोमध्ये तिने अगदी साधा सिम्पल असा पंजाबी ड्रेस घातला आहे. या निळ्या रंगाच्या पंजाबी सूटमध्ये ती अगदी साधी मुलगी वाटत आहे. तिच्या या लूकवर चाहते देखील फिदा झाले आहेत.

तिच्या या फोटोवर काही सेकांदामध्ये खूप लाईक आले आहेत. या फोटोमध्ये जान्हवीने निळ्या रंगाचा पंजाबी सूट परिधान केला आहे. या पंजाबी सूटवर तिने पिवळ्या रंगाचा दुपट्टा देखील घेतला आहे. या साध्या सिम्पल लूकमध्ये जान्हवी खूपच गोड दिसत आहे. तिच्या या लूकवर तिचे चाहते फिदा झाले आहेत.

या अनोख्या सुंदर फोटोंमध्ये जान्हावीने काजळ आणि स्मोकी आईज ठेवले आहेत. तर एकदम लाईट रंगाची लिपस्टिक लावली आहे. या लूकमध्ये जान्हवी अगदी तिची आई म्हणजेच श्रीदेवी सारखी दिसत आहे. तिने नोजरींग देखील घातली आहेत. या फोटोंमध्ये तिची एक वेगळीच अदा दिसून येते आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT