International Dance Day Dainik Gomantak
Image Story

International Dance Day: भारतातील प्रमुख शास्त्रीय नृत्य

आंतरराष्ट्रीय नृत्य दिनानिमित्त जाणून घेऊया भारतातील प्रमुख शास्त्रीय नृत्य कोणते आहेत.

दैनिक गोमन्तक
Bharatanatyam

भरतनाट्यम हा भारतीय शास्त्रीय नृत्याचा एक अतिशय महत्वाचा प्रकार आहे.

Kathak

कथक हा शब्द "कथा" या संस्कृत शब्दापासून बनला असून भगवान श्रीकृष्णाचे बालपण आणि इतर कथा यात दाखवल्या जातात.

Kathakali

सतराव्या शतकाच्या आसपास केरळमध्ये या अभिनय-नृत्याचा उदय आणि विकास झालेला आहे.

Kuchipudi

आधुनिक भारतातील आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यात कुचीपुडी शास्त्रीय नृत्याचा उगम झाला आहे.

Manipuri Raas Leela

मणीपुरमधील हा प्रसिद्ध शास्त्रीय नृत्य आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Droupadi Murmu: राष्ट्रपती मुर्मूंचे गोव्यात जोरदार स्वागत! विक्रांत युद्धनौकेवर पाहिले नौदलाचे सामर्थ्य

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Elvis Gomes: 'हा सगळा दाखवण्यापुरता प्रकार'! सरकारी जागेतील अतिक्रमणांवरील कारवाईबाबत गाेम्‍स असे का बोलले? वाचा..

'Cash For Job Scam' मध्ये 44 पीडित! अजून तक्रारदार असण्याची शक्यता; 'दीपश्री'ने ठकवले पावणेचार कोटींना

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

SCROLL FOR NEXT