Indias Food Dainik Gomantak
Image Story

Indias Food: भारताचं खानपान जगात भारी! रिपोर्टमधून स्तुतीसुमनांचा वर्षाव; अमेरिकासह 'या' देशांना खराब रँकिंग

Manish Jadhav
Indias Food

खानपान: देशात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रकारचे खानपान खायला मिळते.

Indias Food

रिपोर्ट: ताज्या लिव्हिंग प्लॅनेट रिपोर्टद्वारे भारताचा खाद्य उपभोग पॅटर्न जगातील सर्व G20 देशांमध्ये स्थायी आणि पर्यावरण पूरक आहे.

chinese

चीन आणि इंडोनेशिया: G20 अर्थव्यवस्थांमध्ये चीन आणि इंडोनेशिया दुसऱ्या स्थानावर आहेत, ज्यांची डायट पद्धती पर्यावरण पूरक आहे.

fat

खराब रॅंकिंग: रिपोर्टमध्ये अमेरिका, अर्जेंटिना आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांच्या आहार पद्धतींना सर्वात खराब रॅंकिंग देण्यात आले आहे. या देशांमध्ये फॅटी आणि शुगरव्युक्त पदार्थांच्या अतिसेवनामुळे लठ्ठपणाची समस्या वेगाने वाढत आहे.

fat

धास्ती: या देशांतील सुमारे 2.5 अब्ज लोकांचे वजन जास्त असल्याचा इशारा रिपोर्टमध्ये देण्यात आला आहे. त्याचवेळी, 890 दशलक्ष लोक लठ्ठपणाचे बळी ठरले आहेत.

Millets

मिलेट्सचा उल्लेख: भारतातील बाजरीच्या (मिलेट्स) संदर्भात लोकांना ज्या प्रकारे जागरुक केले जात आहे, त्याचाही उल्लेख रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

Millets

2050: 2050 पर्यंत जगातील सर्व देशांनी भारताप्रमाणेच आहार पद्धतीचा अवलंब केला तर हवामान बदलात वाढ होणार नाही तसेच, जैवविविधतेचे नुकसान होणार नाही, असेही रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'आरजी'चा फुटबॉल वीरेशच्या हाती; राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तडकाफडकी राज्य समित्या बरखास्त

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

Maharashtra FDA Action: तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला दणका! गुटख्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर होणार कारवाई; एफडीए ॲक्शन मोडवर

Himachal Pradesh Landslide: हिमाचलमध्ये भीषण अपघात! चालत्या सुमोवर कोसळली दरड; 13 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू

Israel Crime: इस्त्रायलमध्ये भारतीय नागरिकाची निर्घृण हत्या, रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह; 31 वर्षीय संशयिताला अटक

SCROLL FOR NEXT