Naval Aviation Museum Dainik Gomantak
Image Story

Naval Aviation Museum In Goa: नौदल प्रेमींसाठी! गोव्यातलं 'नौदल म्युझियम' पाहिलयं का?

Manish Jadhav
Naval Aviation Museum

गोवा: गोव्यात अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत. आज आपण याच प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक असणाऱ्या नेव्हल एव्हिएशन म्युझियमबद्दल जाणून घेणार आहोत. तुम्ही नक्की भेट दिली पाहिजे.

Naval Aviation Museum

नेव्हल एव्हिएशन म्युझियम: गोव्यातील नेव्हल एव्हिएशन म्युझियम पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतात.

Naval Aviation Museum

समृद्ध इतिहास: इथे आल्यानंतर तुम्हाला अनेक गोष्टींचा नव्याने परिचय होईल. त्याचबरोबर इथे तुम्हाला भारतीय नौदलाबद्दलही कधीही न ऐकलेल्या गोष्टींबद्दल जाणून घेता येईल.

Naval Aviation Museum

स्थापना: गोव्यातील नेव्हल एव्हिएशन म्युझियमची स्थापना 1998 मध्ये करण्यात आली.

Naval Aviation Museum

मिनी थिएटर: म्युझियममध्ये एक मिनी थिएटर देखील आहे, जिथे तुम्ही भारतीय नौदलासबंधीचे माहितीपट आणि चित्रपट पाहू शकता.

Naval Aviation Museum

कुठे आहे: गोव्यातील हे नेव्हल एव्हिएशन म्युझियम वास्को येथे आहे.

Naval Aviation Museum

वेळ: नेव्हल एव्हिएशन म्युझियमला तुम्ही सकाळी 10:00 ते संध्याकाळी 5:00 या वेळेत भेट देऊ शकता. सोमवारी बंद असते.

Naval Aviation Museum

प्रवेश शुल्क: नेव्हल एव्हिएशन म्युझियम पाहण्यासाठी शुल्क आकारण्यात येते. प्रौढांसाठी हे शुल्क ₹30 तर मुलांसाठी ₹10 शुल्क आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colavale Jail Brawl: कोलवाळ जेलमध्ये राडा; 8 ते 10 कैद्यांकडून अंडर ट्रायल कैद्याला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण

Viral Video: रेल्वे स्टेशनवर 'बेल्ट वॉर'! वंदे भारतमधील IRCTC कर्मचाऱ्यांची तुंबळ हाणामारी, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

IND vs AUS 3rd ODI: सिडनी वनडेत कोणाला संधी, कोणाला डच्चू? मालिका वाचवण्यासाठी टीम इंडियाच्या Playing 11 मध्ये होणार मोठे बदल

माजी खाणपट्टाधारकांना खनिज विक्रीस परवानगी; गोवा सरकारचा डंप पॉलिसीअंतर्गत महत्वाचा निर्णय

सात दिवसानंतर चौथा बळी; रासई लोटली स्फोटात जखमी बिहारच्या कामागाराचा मृत्यू

SCROLL FOR NEXT