Cracked Heels  Dainik Gomantak
Image Story

Cracked Heels: क्रॅक हिल्सवर 5 उत्तम घरगुती उपाय

Cracked Heels Tips: टाचांना भेगा पडत असतील तर तुम्ही या 5 उत्तम घरगुती उपायांचा वापर करू शकता.

दैनिक गोमन्तक
coconut oil

टाचांवर खोबरेल तेल लावल्याने पायाच्या टाचांचे सौंदर्य वाढुन भेगा कमी होतात.

solt

समुद्री मीठ आणि ओटमील मिक्स करन त्यावर लावल्यास भेगा पडण्याची समस्या दूर होऊ शकते.

lemon

लिंबू आणि साखर मिक्स करून स्क्रब केल्याने टाचांना भेगा पडण्याची समस्या कमी होते.

oil

रात्री झोपण्यापूर्वी मोहरी किंवा कोणतेही तेल लावल्याने टाचांना भेगा कमी पडतात.

avlo vera

टाचांच्या भेगांची समस्या दूर करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी कोरफड जेल लावावे. यामुळे तुमची टाच मऊ आणि गुळगुळीत होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: भाजप गोवा राज्य संघटनात्मक कार्यशाळेला म्हापसा येथे सुरुवात

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT