Janmashtami 2022 Dainik Gomantak
Image Story

Janmashtami 2022: दोन वर्षानंतर, 'गोविंदा दा रे गोपाळा'

Janmashtami Photo: देशभरात जन्माष्टमी साजरी करत असुन बांकेबिहारीच्या रंगात रंगली मथुरा, मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी झाली आहे.

दैनिक गोमन्तक
Janmashtami 2022

संपूर्ण देश कृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवात मग्न झालेला दिसत आहे. आज देशातील सर्व मंदिरांमध्ये जय कन्हैया लालचा गजर ऐकू येत आहे.

Janmashtami 2022

मथुराही श्रीकृष्णाच्या रंगात रंगली आहे. या दिवशी सुमारे 8 लाख भाविक जन्मभूमीवर पोहोचले आहेत. येथील मंदिरांमध्ये आज कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्याची तयारी जोरात सुरू आहे. गुरुवारी सायंकाळपासून जन्माष्टमीचा उत्सव सुरू होताच मथुरेतील मंदिरांमध्ये गर्दी झाली होती.

Janmashtami 2022

कर्नाटकमध्ये कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव सुरू होताच बेंगळुरूमधील इस्कॉन मंदिरात भाविकांची गर्दी

Janmashtami 2022

चंडीगढ़ येथे कृष्ण जन्माष्टमीनिमित्त संपूर्ण शहर रंग-बिरंगी रोषनाइने सजले होते.

Janmashtami 2022

जम्मू आणि काश्मीर येथे जन्माष्टमीनिमित्त उधमपूरमध्ये ‘शोभा यात्रा’ काढण्यात आली. भगवान कृष्ण आणि राधाची वेशभूषा केलेल्या मुलांसह हजारो लोक यात्रेत सामील झाले

Janmashtami 2022

केरळमध्ये कन्नूर येथे मिरवणूक काढण्यात आली आणि रस्त्यावर प्रदर्शने करण्यात आले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

Madgaon Urban Bank: मडगाव अर्बनच्या ठेवीदारांना पुन्हा धक्का; पैसे मिळण्याची निश्चित तारीखच नाही! 4.20 कोटींच्या वसुलीसाठी 154 खटले

SCROLL FOR NEXT