diet Dainik Gomantak
Image Story

‘हार्मोनल इम्बॅलन्स’ सुधारायचं आहे? मग आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन!

Manish Jadhav
Hormonal Balance

हार्मोनल इम्बॅलन्स: ताणतणाव, अनुवांशिक आजार, जीवनशैलीतील बदल, अॅलर्जी, मद्यपान, धूम्रपान इत्यादीमुळे हार्मोन्समध्ये चढ-उतार होतात. ज्याला आपण हार्मोनल इम्बॅलन्स म्हणतो.

Hormonal Balance

हार्मोनल इम्बॅलन्स सुधारण्यासाठी काय करावे: आज आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून हार्मोनल इम्बॅलन्स सुधारण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे याबद्दल जाणून घेणार आहोत.

diet

पथ्य आणि आहार: 'हार्मोनल इम्बॅलन्स' सुधारायचा असेल तर काही पथ्ये आणि आहारात बदल केला पाहिजे. आहारात तुम्ही हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केले पाहिजे.

diet

अंड: हार्मोनल संतुलन राखण्यासाठी हिरव्या पालेभाज्यांसोबत अंड देखील उपयुक्त आहे. तसेच, मोड आलेले कडधान्ये देखील खावीत.

diet

चिया सीड्स, सूर्यफूलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया, यांचे सेवनही 'हार्मोनल इम्बॅलन्स'पासून आराम देण्यासाठी उपयुक्त ठरतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT