Sun Dainik Gomantak
Image Story

जगातले असे देश जिथे कधीही होत नाही रात्र, 24 तास राहतो लख्ख प्रकाश!

Manish Jadhav
Sun

सूर्य: सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. दिवसभरातील 24 तासांमध्ये फक्त 12 तास सूर्य प्रकाश असतो आणि बाकीवेळ रात्र असते. पण जगातील असे देश आहे, जिथे 70 दिवस सूर्यास्त होत नाही.

Sun

सूर्यास्त: आज (13 ऑक्टोबर) आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून जगातील अशा देशांबाबत जाणून घेणारोत, जिथे 70 दिवस सूर्यास्त होत नाही.

Sun

नुनावुत (कॅनडा): या ठिकाणी आर्कटिक सर्किलशी 2 डिग्री पेक्षा जास्त आणि कॅनडाच्या उत्तर पश्चिम परिसरात असलेल्या या ठिकाणी दोन महिने 24 तास आणि आठवड्यातील सात दिवस सुर्यास्त होत नाही.

Sun

बॅरो, अलास्का: मे महिन्याच्या शेवटी पासून जुलैच्या शेवटपर्यंत सूर्यास्त होत नाही. त्यानंतर नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून पुढचे 30 दिवस सूर्योदय होत नाही. त्याला पोलर नाइट बोलतात.

Sun

आइसलॅंड: आइसलॅंड ग्रेट ब्रिटेननंतर यूरोपचा सगळ्यात मोठा आयलॅंड आहे. जून महिन्यात सूर्यास्त होत नाही.

Sun

नॉर्वे: आर्कटिक सर्कलमध्ये असलेल्या या देशाला लॅन्ड ऑफ द मिडनाइट सन म्हणून ओळखतात. या देशात 76 दिवसाच्या काळात सूर्यास्त होत नाही.

Sun

फिनलॅंड: उन्हाळ्यात फिनलॅंडमध्ये लागोपाठ 73 दिवस सूर्य आकाशात दिसतो. तर थंडीच्या काळात सूर्योदय होत नाही.

Sun

स्वीडन: या देशात लागोपाठ 6 महिने सूर्योदय होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

तायट जावनन ते कितें उलयतात; 'सोपो'वरुन फोंडा पालिका कर्मचाऱ्याची मुख्यमंत्र्यांवर नाव न घेता टीका; Watch Video

Voter Adhikar Yatra: 'मतदार अधिकार यात्रे'ने राहुल गांधींना बळ, पण फायदा काँग्रेसऐवजी मित्रपक्षांना

''आशिष नेहराच्या कॉटेजला पंचायतीची परवानगी नाही'' केळशी ग्रामसभेत वादळी चर्चा

Salcette: पॉप्युलर हायस्कूलमध्ये 'चतुर्थीचा बाजार'; विद्यार्थ्यांडून सजावट, माटोळी साहित्याची विक्री

Goa Live News: "‘शंभर रुपये एका दिवसाचे; उद्याही पुन्हा पैसे द्यावे लागणार"

SCROLL FOR NEXT