Health Care Tips  Dainik Gomantak
Image Story

कमी पाणी पिण्याची सवय आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक

तुम्ही जर कमी पाणी पीत असाल तर अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

दैनिक गोमन्तक
Health Care Tips

तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता असेल तर मूळव्याध आणि बद्धकोष्ठता यासरख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

drink water

उन्हाळ्यात पाणी कमी पिल्यास पोटामध्ये जळजळ होऊ शकते.

health care tips

किडणीचे आरोग्य चांगले राहण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.

health care tips

जसे शरीराला अन्नासह पाणी देखील आवश्यक असते. पाणी कमी पिल्यास अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. तुम्हाला अशक्तपणा देखील येऊ शकतो. यामुळे दिवसभरात 2 ते 3 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.

skin Care tips

चेहऱ्यावर सुरकुत्या पडण्याचे हे देखील एक कारण आहे. कारण शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास त्याचा परिणाम त्वचेवर होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT