Curtorim Lake Dainik Gomantak
Image Story

Curtorim Lake: गोव्यात जावून फिशिंग करण्याचा प्लॅन करताय? कुडतरी तलाव तुमच्यासाठी बेस्ट

Manish Jadhav
Curtorim Lake

गोवा: निसर्गाचं वरदान लाभलेल्या गोव्याला आयुष्यात एकदा तरी भेट नक्की दिली पाहिजे. इथले बीचेस किल्ले, तलाव पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतात.

Curtorim Lake

गोव्यातील तलाव: गोव्यात अनेक प्रसिद्ध तलाव आहेत. त्यापैकीच एक कुडतरी तलाव आहे. आज आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून कुडतरी तलावाविषयी जाणून घेणार आहोत.

Curtorim Lake

कुडतरी तलाव: तुम्ही तुमच्या गोवा ट्रिपमध्ये फिशिंगचा प्लॅन बनवत असाल तर कुडतरी तलावापेक्षा उत्तम ठिकाण असूच शकत नाही.

Curtorim Lake

स्वच्छ पाणी: स्वच्छ पाण्यातील मासे आढळणारे गोव्यातील हे एक प्रमुख ठिकाण आहे.

Curtorim Lake

मासेमारीचा छंद: मासे पकडण्याचा छंद असणाऱ्यांना गोव्यातील हे ठिकाण म्हणजे एक उत्तम पर्याय आहे.

Curtorim Lake

परनावगीची गरज नाही: व्यावसायिक हेतून मासेमारी करण्यासाठी परवानगी आवश्यक असली तरी स्वतःला खाण्यासाठी छंद म्हणून मासे पकडण्यासाठी कुठल्याही परवानगीची आवश्यकता नाही. आणि त्यामुळे मासेमारीसाठी म्हणून तुम्ही या तलावाला भेट देऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "मीच खरा मोगली" म्हणत पठ्ठ्याचा सापाशी पंगा, डंक मारताच हुसेन बोल्टसारखा सुस्साट; नेटकरी म्हणाले, 'एका झटक्यातच जिरली'

उघड्यावर कचरा टाकल्यास 5 हजारांचा दंड, नास्नोळा पंचायत मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय; जागरूक नागरिकांना 10 हजारांचे बक्षीस

Ketu Gochar 2026: केतुने बदलली चाल अन् 3 राशींच्या नशीबाने घेतला 'यू-टर्न'! ऑफिसमधील कामाचे क्रेडिट चमच्यांना मिळणार; करिअरची गाडीही पंक्चर होणार

Usgao Water Issue: उसगावात दूषित पाणीपुरवठा, दोन दिवसांत उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Goa Politics: आरजीपीच्या दुभंगण्याची कारणमीमांसा

SCROLL FOR NEXT