सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या व्हॉट्सअॅप चॅटचा गूगल ड्राइव्ह किंवा अॅपल आईक्लाऊडवर बॅकअप घेतला जातो. तसेच डिलिट केलेल्या चॅटस शेवटच्या बॅक अपच्या तारखेपासून आहेत याची खात्री करा. उदारणार्थ, जर बॅकअप 24 ऑक्टोबर रोजी घेतला असेल तर चॅट त्यापूर्वीची असली पाहिजे, तरच ती चॅट परत मिळेल.  Dainik Gomantak
Image Story

महत्वाची डिलिट झालेली WhatsApp chat अशी मिळवा परत

आजकाल सर्वांच्या मोबाइलमध्ये व्हॉटअॅप हे अॅप असतेच.

दैनिक गोमन्तक
* सर्वात आधी तुम्हाला तुमच्या Android स्मार्टफोनवरुन व्हॉट्सअॅप अनइंस्टॉल करावे लागेल आणि नंतर ते पुन्हा इंस्टॉल करावे लागेल.
* यानंतर व्हॉट्सअॅप ओपेन करावे आणि तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकावा. तुमचं नंबर वेरीफाई करण्यासाठी OTP मिळेल.
* ओटीपी टाकल्यानंतर व्हॉट्सअॅप तुम्हाला चॅट बॅकअप रीस्टोर करण्यास सांगेल. Restore या पर्यायावर क्लिक करावे .
* व्हॉट्सअॅपवर नंतर गूगल ड्राइव्हवरून बॅकअप शोधेल आणि नंतर तो तुमच्या स्मार्टफोनवर डाउनलोड करेल, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचे चॅट परत येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT