Icon Of The Seas Cruise Dainik Gomantak
Image Story

Icon Of The Seas Cruise: जगातील विशालकाय क्रूझ तुम्हाला माहितीये का? टायटॅनिकपेक्षा 5 पट मोठे आणि जड

Manish Jadhav
Icon Of The Seas Cruise

सफर एक दुनिया: एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी आपण जास्तीत जास्त रस्ते आणि हवाई मार्गाचा अवलंब करतो. पण तुम्ही समुद्री सफरीचा आनंद लुटला आहे का?

Icon Of The Seas Cruise

समुद्री सफर: एकदा तरी समुद्री सफरीचा आनंद घेतला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. त्यासाठी क्रूझ हा बेस्ट ऑप्शन. पण आज आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून जगातील विशालकाय क्रूझबद्दल जाणून घेणार आहोत.

Icon Of The Seas Cruise

'आयकॉन ऑफ द सीज' क्रूझ: क्रूझचा विचार केला तर 'टायटॅनिक' हे नाव आपल्या डोळ्यासमोर लगेच येते. पण, त्याच्यापेक्षाही एक विशालकाय क्रूझ आहे. ज्याचे नाव 'आयकॉन ऑफ द सीज' क्रूझ आहे.

Icon Of The Seas Cruise

'आयकॉन ऑफ द सीज' क्रूझ: या क्रूझमध्ये 5610 प्रवासी आणि 2350 क्रू मेंबर्स बसू शकतात. ते टायटॅनिकपेक्षा 5 पट मोठे आणि तितकेच जड आहे.

Icon Of The Seas Cruise

सुविधा: 'आयकॉन ऑफ द सीज'वर एकूण 19 मजले आहेत. याशिवाय प्रवाशांसाठी 40 उत्कृष्ट बार आणि रेस्टारंट आहेत.

Icon Of The Seas Cruise

लांबी: जहाजाची एकूण लांबी 1198 फूट आहे. वजन 250,800 गेगाटन आहे.

Icon Of The Seas Cruise

स्विमिंग पूल: या जहाजावर एकूण 7 लक्झरी स्विमिंग पूल आहेत. याशिवाय वॉटर पार्कही आहे. वॉटर पार्कला कॅटेगरी-6 असे नाव देण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT